गर्भनिरोधक कसे कार्य करतात?
2,023,655 plays|
एन डब्ल्यू हंटर |
TED-Ed
• September 2016
गर्भनिरोधक तीन मूलभूत पद्धतींनी गर्भधारणा रोखण्यासाठी तयार केलेले असतात: ते एकतर शुक्राणूंना रोखतात , शुक्राणू गर्भाशयात पोहोचण्यापूर्वी अक्षम करतात किंवा ओव्हुलेशन थांबवतात. पण एक पद्धत दुसऱ्यापेक्षा चांगली आहे का? आणि या प्रत्येक पद्धती कसे काम करतो?
एन डब्ल्यू हंटर विविध प्रकारच्या गर्भनिरोधकांमागील तंत्र सांगत आहेत .
[ड्रास्को इवेझिक द्वारा दिग्दर्शित, ज्युलियाना झारझिकी यांचे निवेदन].
Want to use TED Talks in your organization?
Start here