चलाख निर्णय सहजपणे कसे घ्यावेत
1,714,979 plays|
TED-Ed |
TED-Ed
• November 2023
आपले शरीर जे काही करते - मग ते शारीरिक किंवा मानसिक - ऊर्जा वापरते. अभ्यासात असे आढळून आले आहे की अनेक व्यक्तींना निर्णय घेण्याची दैनंदिन मर्यादा असते आणि निर्णय घेण्याच्या वाढीव कालावधीमुळे संज्ञानात्मक/ निर्णय थकवा येऊ शकतो. तर, कोणत्या प्रकारच्या निवडी आपल्याला या अवस्थेकडे घेऊन जातात आणि थकवा दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो? निर्णय थकवा मानसशास्त्र आणि थकवा टाळू शकणाऱ्या मार्गांचा शोध घ्या. [जोलेन टॅन दिग्दर्शित, अलेक्झांड्रा पँझर यांनी कथन केले, जेरेमी लिम यांचे संगीत].