निरोगी असतानाच मृत्यू बद्दल बोला .
1,450,781 plays|
मिशेल नोक्स |
TED@Westpac
• December 2017
मृत्यू समयी तुमची इच्छा काय आहे ?तुमची आठवण कशी राहावी इतरांना ? या विषयावर आपण बोलत नाही . पण नोक्स म्हणतात "आपण आपल्या मृत्यू बाबत स्वतः निरोगी असतानाच बोलले पाहिजे तरच आपण भावनिकदृष्ट्या दृष्ट्या इतरांना ही आपला मृत्यू सुसह्य करू .