सामाजिक परताव्याने कर्ज फेडण्यामुळे समाजाचा कसा विकास होतो।
1,876,108 plays|
अंजी मुरिमिरवा |
TEDWomen 2019
• December 2019
तुम्ही कर्जाची परतफेड समाजाची व मार्गदर्शन करुन शकलात तर? अंजी मुरीमिरवा सामाजिक परतावा या मोठाच बदल करणर्या आर्थिक साधनाबद्दल सांगतात। दारिद्र्याच्या दुष्टाचक्रामधे अडकलेल्या उप-सहारा समाजाला त्याने नवजीवन दिले आहे। आफ्रिकेतल्या स्त्रीया व मुलींना ह्यामुळे नवनवीन संधी तयार होत आहेत। मुरिमिरवा म्हणतात की हे साधन जगात कुठेही वापरता येऊन दिर्धकालीन परिणाम करेल.
Want to use TED Talks in your organization?
Start here